जि.प. शाळा, महादेवपूर


school img
UDISE Code
२७२००९०३८०१
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महादेवपूर, केंद्र - दुगाव, बीट - मातोरी, ता. जि. नाशिक. ही शाळा नाशिक शहरापासून - १३ कि.मी. अंतरावर स्थित आहे. या शाळेची स्थापना - ३ ऑगस्ट - १९६४ साली झाली असून, शाळा महादेवपूर ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात आहे. शाळेच्या आवारात पूर्व प्राथमिक शिक्षनाची व्यवस्था (अंगणवाडी) उपलब्ध आहे. ही शाळा उच्च प्राथमिक असून, इयत्ता - १ ली ते - ७ वी चे वर्ग आहेत. शाळेत एकूण - २०३ विद्यार्थी शिक्षण घेत असून - ९५% विद्यार्थी हे अनुसूचित जाती-जमातीचे असून - ५% हे इतर संवर्गातील आहेत. शाळेत सध्या एकूण - ७ शिक्षक कार्यरत आहेत.
sarv shiksha abhiyan

शिक्षक मत


मुख्यधापक
श्री.पांडुरंग आव्हाड

मुख्याध्यापक

महादेवपूर शाळेला मी ग्रीड पात्र मुख्याध्यापक महणून कार्यरत आहे. सर्व शिक्षकांचे काम काज अतिशय उत्कृष्ट असून विद्यार्थी केंद्रित शाळा हे आमचे ध्येय आहे. व त्यानुसार आम्ही विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे प्रयत्न करतो.

केंद्र प्रमुख
श्री.जयंत जाधव

केंद्रप्रमुख, केंद्र दुगाव

महादेवपूर शाळा केंद्रातील एक मोठी शाळा असून शाळेतील शिक्षक सांघिक भावनेने काम करतात. शाळेची गुणवत्ता व विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचे यश शाळेचे वैशिष्ट आहे. मुख्याध्यापक श्री.आव्हाड सरांच्या नेतृत्वाखाली येथील सर्व शिक्षक उत्कृष्ट काम करत आहेत.

उपक्रम


उपक्रम

वृक्षारोपण

उपक्रम

सावित्रीबाई फुले जयंती

उपक्रम

स्वतंत्रता दिवस

उपक्रम

पाठ्यपुस्तके वाटप

विविध समिती


आपले अधिकारी
नाव पद
1 मा.श्री राधाकृष्ण गमे (IAS) विभागीय आयुक्त
2 मा.श्री सुरज मांढरे (IAS) जिल्हाधिकारी
3 मा.श्रीम लीना बनसोड (IAS) मुख्य कार्यकारी अधिकारी
4 मा.श्री राजीव म्हसकर शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
5 मा.श्रीम सारिका बारी गटविकास अधिकारी
6 मा.श्री भाऊसाहेब ठाकरे गटशिक्षणा अधिकारी
7 मा.श्री जयंत जाधव केंद्रप्रमुख
आपले पदाधिकारी(जि.प)
नाव पद
1 मा.श्री बाळासाहेब क्षीरसागर अध्यक्ष
2 मा.श्री.डॉ सयाजिराव गायकवाड उपाध्यक्ष
3 मा.सौ सुरेखाताई दराडे सभापती
4 मा.सौ अश्विनी आहेर सभापती
5 मा.सौ सुनीला मेंगाळ सभापती
6 मा.श्री संजय बनकर सभापती
7 मा.सौ अर्पणा खोसकर सदस्य
8 मा.श्री यशवंत ढीकले सदस्य
9 मा.श्री सांकरराव धनवटे सदस्य
10 मा.श्री राजेंद्र चारोसकर सदस्य
आपले पदाधिकारी(पं.स)
नाव पद
1 मा.सौ विजयाताई कांडेकर सभापती
2 मा.श्री विजय धोंडीराम जगताप उपसभापती
3 मा.श्री ढवळू गोपाळ फसाळे सदस्य
4 मा.सौ कविता प्रवीण बेंडकोळी सदस्य
5 मा.श्री रत्नाकर केरू चुंबळे सदस्य
6 मा.सौ छाया योगेश डंबाळे सदस्य
7 मा.सौ उज्‍वला शिवाजी जाधव सदस्य
8 मा.डॉ मंगेश जीभाऊ सोनवणे सदस्य
शालेय व्यवस्थापन समिती
नाव पद
1 श्री.शिवाजी कचरू फडोळ अध्यक्ष
2 श्री.उत्तम सुकदेव डावरे उपाध्यक्ष
3 सौ.रत्‍नाबाई पोटींदे सदस्य
4 श्री.संतोष प्रभाकर भागवत सदस्य
5 श्री.गणपत वामन नाठे सदस्य
6 सौ.चंद्रकला एकनाथ खोडे सदस्य
7 श्री.संपत गणपत सांडखोरे सदस्य
8 सौ.सुनिता गोकुळ भागवत सदस्य
9 श्री.प्रकाश कारभारी कोरडे सदस्य
10 सौ.मीरा रमेश फसाळे सदस्य
11 श्री.गोकुळ देवराम बोडके सदस्य
12 श्री.अशोक रामनाथ बोंबले सदस्य
13 श्री.पांडुरंग वाल्मिक आव्हाड सचिव

शिक्षक


शिक्षक

श्री.पांडुरंग आव्हाड

शिक्षण : B.A Ded
अनुभव : 35 वर्षं

शिक्षक

श्री.विजय सुर्यवंशी

शिक्षण : SSC Ded
अनुभव : 28 वर्षं

शिक्षक

श्रीम.कविता बिरारी

शिक्षण : HSC Bed
अनुभव : 24 वर्षं

शिक्षक

श्री.चंद्रकांत लहांगे

शिक्षण : B.A Bed
अनुभव : 21 वर्षं

शिक्षक

श्री.सोमा भालनोर

शिक्षण : M.A Bed
अनुभव : 21 वर्षं

शिक्षक

श्री.रविंद्र नामदेव जाधव

शिक्षण : B.A Ded
अनुभव : 21 वर्षं

शिक्षक

श्रीम.सीमा येवला

शिक्षण : M.A Bed
अनुभव : 26 वर्षं

विद्यार्थी योजना


१) मोफत गणवेश योजना

२) मोफत पाठ्यपुस्तके योजना

३) शालेय पोषण आहार

४) सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृती योजना

५) दारिद्र्य रेषेखालील मुलींना उपस्थिति भत्ता

६) सावित्रीबाई दत्तक पालक योजना

विद्यार्थी माहिती तक्ता (२१-२२)


इयत्ता अल्पसंख्यांक
(minority)
अनु.जाती
(SC)
अनु.जमाती
(ST)
भटके विमुक्त
(NT)
इतर मागास
(OBC)
बिगर मागास
(open)
एकूण
मुलं मुली मुलं मुली मुलं मुली मुलं मुली मुलं मुली मुलं मुली मुलं मुली एकूण
१ ली १४ १५ २२
२ री १५ २० २९
३ री १४ १३ १४ २७
४ थी १५ ११ १६ १३ २९
५ वी १२ १५ २४
६ वी १२ १८ १८ २० ३८
७ वी १३ २० १३ २१ ३४
एकूण ७८ ९५ १७ १० ९६ १०७ २०३
Created by Spar'c Digital Solutions and Supported by YRB Foundation