जि.प. शाळा, गंगावर्हे


school img
UDISE Code
२७२००९०२००१
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गंगावर्हे, केंद्र - दुगाव, बीट - मातोरी, ता. जि. नाशिक. ही शाळा नाशिक शहरापासून - १५ कि.मी. अंतरावर स्थित आहे. या शाळेची स्थापना - १ जुलै - १९५२ साली झाली असून, शाळा गंगावर्हे ग्रुप ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात आहे. शाळेच्या आवारात पूर्व प्राथमिक शिक्षनाची व्यवस्था (अंगणवाडी) उपलब्ध आहे. ही शाळा उच्च प्राथमिक असून, इयत्ता - १ ली ते - ७ वी चे वर्ग आहेत. शाळेत एकूण - २३० विद्यार्थी शिक्षण घेत असून - ९५% विद्यार्थी हे अनुसूचित जाती-जमातीचे असून - ५% हे इतर संवर्गातील आहेत. शाळेत सध्या एकूण - ७ शिक्षक कार्यरत असून यात - २ पदवीधर शिक्षक आहेत.
sarv shiksha abhiyan

शिक्षक मत


मुख्यधापक
श्री.माणिक अहिरे

मुख्याध्यापक

गंगावर्हे शाळेला ग्रेडपात्र मुख्याध्यापक निवृत्त झालो असून, मी प्रभारी मुख्याध्यापक म्हणून शाळेचा कामकाज करत आहे. शाळेतील सर्व शिक्षकांचे कामकाज उत्तम असून विद्यार्थ्यांप्रती सदैव कार्यरत राहणे हे वैशिष्ट्य आहे. आम्ही सर्वजण एक टीम म्हणून काम करून शाळेच्या विकासासाठी प्रयत्नशील आहोत.

केंद्र प्रमुख
श्री.जयंत जाधव

केंद्रप्रमुख, केंद्र दुगाव

गंगावर्हे शाळा केंद्रातील एक मोठी शाळा असून शाळेतील शिक्षक सांघिक भावनेने काम करतात. शाळेची गुणवत्ता व विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचे यश शाळेचे वैशिष्ट आहे. श्री.अहिरे सरांच्या मार्गदर्शनाखाली येथील सर्व शिक्षक उत्कृष्ट काम करत आहेत.

उपक्रम


उपक्रम

योगा दिवस

उपक्रम

वृक्षारोपण

उपक्रम

कृति शिक्षण

उपक्रम

स्वतंत्रता दिवस

विविध समिती


आपले अधिकारी
नाव पद
1 मा.श्री राधाकृष्ण गमे (IAS) विभागीय आयुक्त
2 मा.श्री सुरज मांढरे (IAS) जिल्हाधिकारी
3 मा.श्रीम लीना बनसोड (IAS) मुख्य कार्यकारी अधिकारी
4 मा.श्री राजीव म्हसकर शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
5 मा.श्रीम सारिका बारी गटविकास अधिकारी
6 मा.श्री भाऊसाहेब ठाकरे गटशिक्षणा अधिकारी
7 मा.श्री जयंत जाधव केंद्रप्रमुख
आपले पदाधिकारी(जि.प)
नाव पद
1 मा.श्री बाळासाहेब क्षीरसागर अध्यक्ष
2 मा.श्री.डॉ सयाजिराव गायकवाड उपाध्यक्ष
3 मा.सौ सुरेखाताई दराडे सभापती
4 मा.सौ अश्विनी आहेर सभापती
5 मा.सौ सुनीला मेंगाळ सभापती
6 मा.श्री संजय बनकर सभापती
7 मा.सौ अर्पणा खोसकर सदस्य
8 मा.श्री यशवंत ढीकले सदस्य
9 मा.श्री सांकरराव धनवटे सदस्य
10 मा.श्री राजेंद्र चारोसकर सदस्य
आपले पदाधिकारी(पं.स)
नाव पद
1 मा.सौ विजयाताई कांडेकर सभापती
2 मा.श्री विजय धोंडीराम जगताप उपसभापती
3 मा.श्री ढवळू गोपाळ फसाळे सदस्य
4 मा.सौ कविता प्रवीण बेंडकोळी सदस्य
5 मा.श्री रत्नाकर केरू चुंबळे सदस्य
6 मा.सौ छाया योगेश डंबाळे सदस्य
7 मा.सौ उज्‍वला शिवाजी जाधव सदस्य
8 मा.डॉ मंगेश जीभाऊ सोनवणे सदस्य
शालेय व्यवस्थापन समिती
नाव पद
1 श्री.लक्ष्मण जगन्नाथ बेंडकुळे अध्यक्ष
2 सौ. अनीता संजय धुळे उपाध्यक्ष
3 श्री.अंकुश रतन धुळे सदस्य
4 श्री.समाधान बाळू गडदे सदस्य
5 श्री.गजिरम महादू जाधव सदस्य
6 सौ.उषा अंताराम बेंडकुळे सदस्य
7 सौ.नीता प्रकाश जगताप सदस्य
8 श्री.त्र्यंबक यशवंत धोंगडे सदस्य
9 श्री.भावका बाबुराव बेंडकुळे सदस्य
10 श्री.संजय गजानन देवरे सदस्य
11 सौ.शैला गजिरम गोतरणे सदस्य
12 कु.अमन अंकुरा बेंडकुळे वि.प्रतीनिधी
13 कु.अश्विनी सुरेश धोंगडे वि.प्रतीनिधी

शिक्षक


शिक्षक

श्री.माणिक अहिरे

शिक्षण : B.A Bed
अनुभव : 34 वर्षं

शिक्षक

श्री.बापू जगताप

शिक्षण : B.A Bed
अनुभव : 26 वर्षं

शिक्षक

श्रीम.भारती शेवरे

शिक्षण : HSC Ded
अनुभव : 18 वर्षं

शिक्षक

श्रीम.भारती कुवर

शिक्षण : M.A Ded
अनुभव : 14 वर्षं

शिक्षक

श्रीम.वंदना बागूल

शिक्षण : M.A Ded
अनुभव : 14 वर्षं

शिक्षक

श्रीम.शीतल कांबळे

शिक्षण : M.A Bed
अनुभव : 10 वर्षं

विद्यार्थी योजना


१) मोफत गणवेश योजना

२) मोफत पाठ्यपुस्तके योजना

३) शालेय पोषण आहार

४) सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृती योजना

५) दारिद्र्य रेषेखालील मुलींना उपस्थिति भत्ता

६) सावित्रीबाई दत्तक पालक योजना

विद्यार्थी माहिती तक्ता (२१-२२)


इयत्ता अल्पसंख्यांक
(minority)
अनु.जाती
(SC)
अनु.जमाती
(ST)
भटके विमुक्त
(NT)
इतर मागास
(OBC)
बिगर मागास
(open)
एकूण
मुलं मुली मुलं मुली मुलं मुली मुलं मुली मुलं मुली मुलं मुली मुलं मुली एकूण
१ ली १७ १६ २० १६ ३६
२ री १० १६ १२ १८ ३०
३ री १२ १० १४ २४
४ थी १५ १५ २२
५ वी १३ १४ २२
६ वी २२ २४ २३ २६ ४९
७ वी २० २२ २२ २५ ४७
एकूण ९६ ११२ १०८ १२२ २३०
Created by Spar'c Digital Solutions and Supported by YRB Foundation