जि.प. शाळा, धरण वसाहत


school img
UDISE Code
२७२००९०३८०२
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा - गंगापूर धरण वसाहत, केंद्र - दुगाव, बीट - मातोरी, ता.जि. नाशिक, ही शाळा नाशिक शहरापासून - १२ किलोमीटर अंतरावर स्थित आहे. ही शाळा गंगापूर धरणाच्या लगतची वस्ती शाळा असून दुगाव ग्रुप ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात आहे. शाळेच्या आवारात पूर्व प्राथमिक शिक्षनाची व्यवस्था (अंगणवाडी) उपलब्ध असून, शाळेत इयत्ता - १ ली ते - ४ थी च्या वर्गात - ६२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेतील बहूसंख्य विद्यार्थी अनुसूचित जाती-जमातीचे आहेत. शाळेचा परिसर निसर्गाने समृद्ध असून शाळेत - २ उपशिक्षक कार्यरत आहेत.
sarv shiksha abhiyan

शिक्षक मत


मुख्यधापक
श्री.नानासाहेब डिके

मुख्याध्यापक

शाळा ही बालकाच्या सर्वांगीण विकासाचा स्रोत आहे. एक चांगला आदर्श समाज घडवण्याच्या दृष्टीने शिक्षण देणे हाच शाळेचा प्रमुख उद्देश आहे. शिक्षणाशिवाय आपण प्रगती करू शकत नाही व निश्चित असे ध्येय गाठवू शकत नाही. महणून शाळा विधार्थी केन्द्रित शिक्षण प्रणाली वर जास्त भर देते.

केंद्र प्रमुख
श्री.जयंत जाधव

केंद्रप्रमुख, केंद्र दुगाव

धरण वसाहत ही शाळा गंगापूर धरणालगतची वस्तीशाळा असून, शाळेतील शिक्षक गुणवत्ता वाढविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. श्रीमती.परदेशी मॅडम व श्री.डिके सर शाळेत उत्तम काम करत आहेत. शाळेत विविध उपक्रमांची अंमलबजावणी चांगली आहे.

उपक्रम


उपक्रम

गुरुपोर्णिमा

उपक्रम

महात्मा गांधी जयंती

उपक्रम

रक्षाबंधन

उपक्रम

स्वतंत्रता दिवस

विविध समिती


आपले अधिकारी
नाव पद
1 मा.श्री राधाकृष्ण गमे (IAS) विभागीय आयुक्त
2 मा.श्री सुरज मांढरे (IAS) जिल्हाधिकारी
3 मा.श्रीम लीना बनसोड (IAS) मुख्य कार्यकारी अधिकारी
4 मा.श्री राजीव म्हसकर शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
5 मा.श्रीम सारिका बारी गटविकास अधिकारी
6 मा.श्री भाऊसाहेब ठाकरे गटशिक्षणा अधिकारी
7 मा.श्री जयंत जाधव केंद्रप्रमुख
आपले पदाधिकारी(जि.प)
नाव पद
1 मा.श्री बाळासाहेब क्षिरसागर अध्यक्ष
2 मा.श्री सयाजीराव गायकवाड उपाध्यक्ष
3 मा.श्री राजेंद्र चारस्कर सदस्य
4 मा.सौ अर्पणा खोसकर सदस्य
5 मा.श्री यशवंत ढीकले सदस्य
6 मा.श्री शंकरराव धनवटे सदस्य
आपले पदाधिकारी(पं.स)
नाव पद
1 मा.सौ विजयाताई कांडेकर सभापती
2 मा.श्री विजय जगताप उपसभापती
3 मा.श्री ढवळू फसाळे सदस्य
4 मा.सौ कविता बेंडकोळी सदस्य
5 मा.श्री रत्नाकर चुंबळे सदस्य
6 मा.सौ उज्जवला जाधव सदस्य
7 मा.डॉ.श्री मंगेश सोनवणे सदस्य
शालेय व्यवस्थापन समिती
नाव पद
1 श्री.रोहिदास सोमनाथ डगळे अध्यक्ष
2 श्री.सोमनाथ तुकाराम गायकवाड उपाध्यक्ष
3 श्री.कृष्णा भावड लहारे सदस्य
4 सौ.कौशल्य मुकुंदा गायकवाड सदस्य
5 श्री.पंढरीनाथ शंकर डगळे सदस्य
6 सौ.लहानुबाई सोमनाथ मोरे सदस्य
7 वहिदा मोहम्मद पठाण सदस्य
8 सौ.सीता नारायण डगळे सदस्य
9 श्रीम.ज्योती रवींद्रसिंह परदेशी शिक्षक सदस्य
10 ओमकार पांडुरंग घोंगडे स्वीकृत सदस्य
11 अक्षदा नारायण डगळे स्वीकृत सदस्य
12 श्री.नानासाहेब विनायक डिके सचिव

शिक्षक


शिक्षक

श्रीम.ज्योति परदेसी

शिक्षण : M.A Ded
अनुभव : 23 वर्षं

शिक्षक

श्री.नानासाहेब डिके

शिक्षण : B.A Ded
अनुभव : 16 वर्षं

विद्यार्थी योजना


१) मोफत गणवेश योजना

२) मोफत पाठ्यपुस्तके योजना

३) शालेय पोषण आहार

४) सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृती योजना

५) मुलींसाठी उपस्थिती भत्ता

६) अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती

विद्यार्थी माहिती तक्ता (२१-२२)


इयत्ता अल्पसंख्यांक
(minority)
अनु.जाती
(SC)
अनु.जमाती
(ST)
भटके विमुक्त
(NT)
इतर मागास
(OBC)
बिगर मागास
(open)
एकूण
मुलं मुली मुलं मुली मुलं मुली मुलं मुली मुलं मुली मुलं मुली मुलं मुली एकूण
१ ली १० ११ १७
२ री ११
३ री १४
४ थी १२ १४ २०
एकूण २७ २४ ३१ ३१ ६२
Created by Spar'c Digital Solutions and Supported by YRB Foundation